वर्दीतल्या जवानाला संकटांची भिती कधीच नसते, देशाचं राजकारण आणि निर्णयक्षमता जरी दुबळी ठरली, तरी घुसखोरी करणाऱ्याला त्याच्याच घरात घूसून तिन्ही मुंड्या चितपट करण्याचं कसब त्या साऱ्या जवानांना चांगलंच माहितेय, त्यामुळे TV समोर बसून उगाच आव आणण्यापेक्षा, आणि जवानाची काळजी करण्याचं थोतांड मांडण्यापेक्षा, त्याच्या कुटुंबाला मानानं वावरू द्या आणि त्यासाठीची कर्तव्यबुद्धी जागी ठेवा.. जय हिंद !